ओशो आश्रमातील गैरकारभाराची सरकारने चौकशी करावी; ओशो अनुयायांची आठवलेंकडे मागणी
September 24, 2021 3:43 pm 1 Min Read Team Maharashtra Desha
मुंबई –आचार्य रजनीश तथा ओशो हे अध्यात्मिक गुरु म्हणून जगप्रसिध्द असून त्यांचे जगभरात अनुयायी आहेत. आचार्य रजनीश तथा ओशो यांचे निधन होऊन 21 वर्षे लोटली आहेत.या काळात त्यांच्या पुण्यातील ओशो आश्रमात संचालकांनी अनेक गैर कारभार केले आहेत. मागील 50 वर्षे जे अनुयायी आचार्य रजनीश तथा भगवान ओशो यांची सेवा करीत होते अशा अनुयायांना ही पुण्यातील ओशो आश्रमात प्रवेश दिला जात नाही