ओशोंचे विचार संपविण्याचे विदेशी लोकांचे षडयंत्र:ओशो अनुयायांचा आरोप – गुरुपौर्णिमेदिवशी ओशो आश्रमाबाहेर आंदोलन

ETVBHARAT Published on: July 14, 2022, 2:21 PM IST
झुरीच येथे ओशो इंटरनॅशनलचे मुख्यालय ( Osho International Headquarters ) नेण्यात आले असून, सगळ्या गोष्टींचा लाभही तिथेच जात आहे. ओशोंचे विचार लोकांपर्यंत पोहचू न देता अनुयायींवरही अनेक बंधने लादण्यात येत आहेत. गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या गुरूंच्या समाधीचे दर्शन मिळावे, म्हणून देशातील विविध ठिकाणाहून अनुयायी आश्रमात आले होते. मात्र, या आश्रमाच्या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली होती.
Read More…..